Gol Gappa-logo

Gol Gappa

Comedy Podcasts >

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 15th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 15th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
More Information

Location:

India

Description:

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 15th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/

Twitter:

@IVMPodcasts

Language:

English


Episodes

Ep. 19: Golgappa with Shraddha Naik

5/21/2019
More
सौंदर्य बघणार्याच्या डोळ्यांत असतं आणि मेकअप करणार्याच्या हातात. श्रद्धा कपूर, दिपीका पदुकोण आणि बर्याच अभिनेत्रींना पर्सनली नटवून सुंदर बनवणारी श्रद्धा नाईक आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर. This week, host Trupti Khamkar is joined by Shraddha Naik, a celebrity make-up artist who has worked her magic on various Bollywood actors like Deepika Padukone, Shraddha Kapoor, Yami Gautam, among many others. They talk about her journey, her experience in Bollywood...

Duration:00:46:37

Ep. 18: Golgappa with Neelima Kulkarni

5/14/2019
More
निलीमा कुलकर्णी आज ची आपली जी पाहुणी आहे, तिचं काम मुलाखती घणं आहे. प्रसिद्ध लोकांची मुलाखत घेण्यासाठी निलीमा प्रसिद्ध आहे. आज आपण करणार आहोत रोल रिव्हर्सल... आम्ही घेतली मुलाखत स्वतः निलीमा कुलकर्णीची फक्त गोल-गप्पा वीथ तृप्ती खामकर वर. This week host Trupti Khamkar is joined by journalist Neelima Kulkarni. She talks about her journey from theatre to becoming a journalist, her love for 'Shayaris' and more. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this...

Duration:00:48:15

Ep. 17: Golgappa with Sanket Mhatre

5/7/2019
More
संकेत म्हात्रे. हॉलिवूड ची डब फिल्म असो किंवा कार्टून ची सिरीज असो किंवा रेडिओ वरची जाहिरात असो, एक आवाज सतत आपल्या कानावर पडतो, आपल्याला ओळखीचा वाटतो, आपल्या कानांना खूप भावतो, तो आवाज म्हणजे संकेत म्हात्रे... या वजनदार आवाजामागे एक सोज्वळ व्यक्ती लपलेली आहे, जी आपल्या सोबत गप्पा मारायला येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. Ever wondered who dubs the Hindi voices of your favorite movie characters? On Golgappa, Trupti is joined by dubbing artist Sanket Mhatre, the voice behind...

Duration:00:56:00

Ep. 16: Golgappa with Dr. Aditi Govitrikar

4/30/2019
More
अदिती गोवित्रीकर मॉडेल, अभिनेत्री, डॉक्टर, थेरपीस्ट, आई, मैत्रीण आणि अजून बर्याच भूमिका निभावणारी अदिती, आली आहे गोल-गप्पा वर आपल्याशी गप्पा मारायला, गमती जमती सांगायला आणि छान स्वछंदी रहाण्याचे सोप्पे मार्ग सांगायला. This week, model turned actress Aditi Govitrikar joins Trupti where she talks about motherhood, practicing psychology and her career as a model. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts...

Duration:00:53:31

Ep. 15: Golgappa with Kavita Rajwade

4/23/2019
More
कवीता राजवाडे गोलगप्पाची करता धरता कवीता राजवाडे आपल्याला सांगणार आहे की गोल-गप्पा असो किंवा कोणता दूसरा पॉडकास्ट, ते बनवायचं कसं सुचतं, का सुचतं आणि इथवरचा प्रवास. आणि इतर अजुन बर्याच गप्पा टप्पा फक्त गोल-गप्पा वीथ तृप्ती खामकर वर. On Golgappa, Trupti is joined by IVM Co-Founder Kavita Rajwade as she talks about her personal and professional journey and how the concept of a Marathi podcast came into being. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this...

Duration:01:02:14

Ep. 14: Golgappa with Anand Shinde

4/16/2019
More
आनंद शिंदे गोलगप्पा कार्यक्रम हा गप्पांचाच कार्यक्रम आहे पण आज एक खास व्यक्ती आपल्यासोबत गप्पा रंगवायला येते आहे. आनंद शिंदे ला गप्पा मारायला खूप आवडतं पण माणसांशी नाही... तर, प्राण्यांशी. Animal whisperer, आनंद शिंदे खास आपल्याला त्यांच्या प्राणी मित्रांच्या गोष्टी सांगायला येत आहेत फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. Animal whisperer Anand Shinde joins Trupti Khamkar to talk about his love for elephants, his internships at the Thiruvananthapuram zoo and his wildlife foundation...

Duration:00:51:10

Ep. 13: Golgappa with Ketaki Thatte

4/9/2019
More
केतकी थत्ते. नाटक, फिल्म्स, नृत्य, गायन, आणि अनेक कलां मध्ये पारंगत केतकी थत्ते... काही सिक्रेट्स, काही आठवणी, काही प्लान्स आणि बर्याच गप्पा घेउन येत आहे, फक्त गोलगप्प विथ तृप्ती खामकर वर. Actress Ketaki Thatte joins Trupti to talk about her new found love for nail art and singing and she also shares her highs and lows from her personal life. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android:...

Duration:00:50:49

Ep. 12: Golgappa with Mithila Palkar

4/2/2019
More
मिथीला पालकर सद्ध्या सोशल मिडिया, फिल्म्, मॅगझिन जिथं पहावं तिथे झळकणारी मिथीला पालकर. नाटकवेडी मिथीला 'कप-सॉंग' ने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर मात्र आपल्या मनात घर करून बसली. हीच गोड मिथीला येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. This week actress Mithila Palkar joins Trupti Khamkar to talk about her love for theatre and movies alike and the importance of a maintaining a balanced social media presence. You can follow Trupti Khamkar on Instagram...

Duration:00:48:11

Ep. 11: Golgappa with Tejus Coulagi

3/26/2019
More
तेजस कौलगी चार्मर, स्टोरी टेलर, कवी तेजस ला स्वप्न पाहणे आणि ती खरी करण्यात रस आहे. आयुष्याच्या रोलरकोस्टर बद्दलच्या गप्पा मारायला तेजस येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. Storyteller Tejus Coulagi joins Trupti to discuss his storytelling journey, his love for poetry and much more. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You...

Duration:00:35:11

Ep. 10: Golgappa with Meghnad S and Shreyas Manohar

3/19/2019
More
श्रेयस आणि मेघनाद इलेक्षन चा मौसम आहे, वोटर आय. डी. बनवायचं आहे, डोक्यात लाखो प्रष्ण. कोण? कसं? काय? का? आपल्या देशाचं तंत्र नक्की काय? याचा क्रॅश कोर्स म्हणजे श्रेयस आणि मेघनाद चं लेटेस्ट काम. Consti-tuition आणि how to citizen चे जनक श्रेयस आणि मेघनाद येत आहेत खपल्याशी गप्पा मारायला फक्त गोल गप्पा विथ तृप्ती खामकर वर. This week's episode features policy professional Meghnad S and stand-up comic Shreyas Manohar. The cousins talk about growing up in Nagpur, schooling and their podcast 'How...

Duration:00:53:20

Ep. 09: Golgappa with Karan Chitra Deshmukh

3/12/2019
More
करण चित्रा देशमुख He came, he heard, he conquered कानाला सुंदर वाटेल ते म्युसिक आणि ते कश्यातुनही बनवता येतं असं करणचं म्हणन आहे. अनुभव त्याचा सर्वात मोठा गुरू आहे... आई ओरडली नाही तर जेवण पचत नाही... अश्या अजुन बर्याच गमतीशीर गप्पा सांगायला येत आहे करण चित्रा देशमुख फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. This week Karan Chitra Deshmukh joins host Trupti Khamkar to talk about his musical journey and his mom's role in identifying the musician in him. Listen to the episode to know more about...

Duration:01:02:08

Ep. 08: Golgappa with Shriya Pilgaonkar

3/5/2019
More
श्रिया पिळगावकर फेमस आई बाबांची फेमस मुलगी श्रिया पिळगावकर, हिने स्वतंत्रपणे स्वतःची ओळख बनवली आहे. मिरझापूरची स्विटी असो, बिचम हाउस ची चंचल असो किंवा अॅड फिल्म्स मधली गोंडस-सुंदर कंन्या असो सगळ्या भुमिका ती सुंदर पणे निभावते. स्क्रिन वर इतक्या गोष्टी सांगणारी श्रिया आपल्याला काही खासगी गोष्टी सांगायला येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. On this episode, actress Shriya Pilgaonkar joins host Trupti Khamkar to talk about their love for food, acting and how they deal with social media...

Duration:00:42:15

Ep. 07: Golgappa with Abhishek Kulkarni

2/26/2019
More
अभिषेक कुलकर्णी बॅंन्ड्रा चा मराठमुळा मुलगा, लंडन ला पोहोचला, शिक्षण घेतलं, नोकरी केली, बिटकॉइन घेतलं, विकून टाकलं, पैसे कमवले, महागाचे कपडे घेतले, ऐश केली... मग आयुष्याचा अर्थ सापडला... आता मुक्कम पोस्ट मुंबई... आमचा मुलगा करतो काय??? स्टॅंडअप कॉमेडी. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at...

Duration:00:28:00

Ep. 06: Golgappa with Rohan Joshi

2/19/2019
More
रोहन जोशी ईन्स्टाग्राम वर @मोजोरोजो अश्या नावाने प्रसिद्ध रोहन जोशी ची काय वेगळी ओळख करून द्यायची. मुलींचा हार्टथ्रोब मुलांचा हिरो रोहन बद्दल गूगल वर सगळीच माहिती सापडेल. त्याच्या आयुष्यात ल्या काही अप-क्लोज एण्ड पर्सनल गोष्टी सांगायला आणि गप्पा मारायला येत आहे रोहन जोशी फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS:...

Duration:00:56:27

Ep. 05: Golgappa with Rajshri Deshpande

2/12/2019
More
राजश्री देशपांडे ही बोल्ड एण्ड ब्युटीफूल अभिनेत्री आपल्या सोबत गप्पा मारायला आली आहे. स्क्रीनवर बोल्ड भुमिका निभावणारी राजश्री मनाची हळवी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बेसीक हक्काच्या गोष्टी मिळाव्यात म्हणून ती सतत धडपड करत असते. काम आणि सोशल वर्क यांनी धावपळीत ती तिच्या मनाचं समाधान मिळवते. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS:...

Duration:00:38:04

Ep. 04: Golgappa with Geetanjali Kulkarni

2/5/2019
More
आपल्या कामाने जग गाजवून आपली मुळं मात्र मातीत घट्ट रोवून धरलेली... गीतांजली कुलकर्णी. मुंबई च्या पवईच्या लेकीचा प्रवास पवई - दिल्ली - मुंबई- लंडन- युरोप- अमेरीका... असा चालूच आहे वाटेत भेटलेल्या अनुभवांची गोष्ट फक्त आपल्या साठी घेऊन येत आहे गोल-गप्पा with तृप्ती खामकर वर. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our...

Duration:00:46:07

Ep. 03: Golgappa with Abhishek Khankar

1/29/2019
More
अभीषेक खणकर चा प्रवास खूपच मजेशीर आहे. शीक्षण आणी practical अनुभवांच सूपिक मिश्रण करुन तो फुलपाखरा सारखा स्वच्छंदी रमत असतो. मोंटेसरी मध्ये चिल्या पिल्लांना शीकवण्या पासून animation पर्यंत आणि तिथून लेखक, संगीतकार आणि आता अभिषेक ची गाडी येऊन थांबली आहे, ६०४ विक्टोरीया बाजार वर. या प्रवासाच्या गमतीशीर गोष्टी सांगतायत अभिषेक खणकर फक्त गोल-गप्पा with trupti Khamkar वर. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the new and...

Duration:00:49:35

Ep. 02: Golgappa with Manasi Joshi

1/22/2019
More
या जगात आपल्या सारखि सात लोक असतात, असे म्हणतात. मानसी ही अगदी तृप्ति सारखि आहे. सेम सेम पण डिफ़्रेंट. बाहेरून दिसायला खूप साधी सोप्पी मज़ेदार, पण आत खोल खोल पर्यंत अनुभवानी भरलेली. आत्मविश्वास आणि मनोबलाने भरलेली मानसी जोशी. गाता-गाता सगळी गाणि सोपे करून सोडवते आणि आपल्याला दिसते ती सुंदर,स्वच्छ गायकअभिनेत्री मानसी जोशी You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or...

Duration:00:40:49

Ep. 01: Golgappa with Shivani Tanksale

1/15/2019
More
आज आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, जी स्वतःला वेळ द्यावासा वाटला की थेट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठते. शिवाय तिला फावल्या वेळात बेकिंग गेम्स खेळायला आवडतात. आयुष्य आश्चर्यांनी भरलेलं आहे, फक्त साथ हवी केक, चॉकलेट्सच्या गोडव्याची आणि थोड्याशा व्होडकाची, असं ती मानते. चला भेटुया अभिनेत्री शिवानी टांकसाळेला... You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS:...

Duration:00:52:37

Ep. 00: Intro - A Marathi Podcast with Trupti Khamkar

1/9/2019
More
जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress...

Duration:00:00:44