Try Premium for 30 days

Live games for all NFL, MLB, NBA, & NHL teams
Commercial-Free Music
No Display Ads
World dialogue-logo

World dialogue

Interviews >

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.
More Information

Location:

United States

Description:

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.

Language:

Multilingual


Episodes

विश्वसंवाद-२६: प्रा मृदुला बेळे

1/15/2018
More
बौद्धिक संपदा या विषयातील तज्ज्ञ प्रा मृदुला बेळे यांची मुलाखत

Duration: 00:51:09


विश्वसंवाद-२५: प्रा मनीषा खळदकर आणि अभिषेक बाविस्कर

1/1/2018
More
“स्वयम” या स्टुडन्ट सॅटेलाईट प्रोजेक्टची कहाणी

Duration: 00:42:33


विश्वसंवाद-२४: सायली राजाध्यक्ष (भाग-२)

12/15/2017
More
ऑनलाईन, मल्टिमिडीया दिवाळी अंकाच्या संपादिका सायली राजाध्यक्ष यांची मुलाखत.

Duration: 00:32:28


विश्वसंवाद-२३: सायली राजाध्यक्ष (भाग-१)

12/1/2017
More
मराठीतले, जगभरात वाचले जाणारे दोन लोकप्रिय ब्लॉग्ज लिहिणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा.

Duration: 00:32:18


विश्वसंवाद-२२: आशय जावडेकर

11/15/2017
More
अमेरिकेतील मराठी-भाषिक चित्रपट-निर्माता आणि दिग्दर्शक आशय जावडेकर याची मुलाखत

Duration: 00:45:37


विश्वसंवाद-२१: प्रदीप लोखंडे

11/1/2017
More
Rural Relations या संस्थेचे प्रदीप लोखंडे यांची मुलाखत.

Duration: 00:44:16


विश्वसंवाद-१९: शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर

10/1/2017
More
PolyFuel चे संशोधक आणि निर्माते शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखत

Duration: 00:36:13


विश्वसंवाद-१८: यशोदा वाकणकर (भाग-२)

9/15/2017
More
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

Duration: 00:27:04


विश्वसंवाद-१७: यशोदा वाकणकर (भाग-१)

9/1/2017
More
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

Duration: 00:35:12


विश्वसंवाद-१६: सुनील खांडबहाले (भाग-२)

8/14/2017
More
Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती [...]

Duration: 00:30:08


विश्वसंवाद-१३: स्वाती राजे (भाग-१)

7/2/2017
More
“भाषा फौंडेशन”च्या स्वाती राजे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

Duration: 00:42:43


विश्वसंवाद-१२: एरिक फेरिए

6/15/2017
More
महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए यांची मुलाखत

Duration: 00:24:14


विश्वसंवाद-११: अतुल वैद्य (भाग-२)

5/26/2017
More
इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

Duration: 00:27:14


विश्वसंवाद-१०: अतुल वैद्य (भाग-१)

5/15/2017
More
इप्रसारण इंटरनेट रेडिओचे अतुल वैद्य यांची मुलाखत

Duration: 00:34:45


विश्वसंवाद-९: दीपक करंजीकर

5/1/2017
More
अभिनेते, लेखक आणि ‘अर्थक्रांती’ या संस्थेचे विश्वस्त दीपक करंजीकर यांची मुलाखत

Duration: 00:42:16


विश्वसंवाद-८: आशिष महाबळ

4/15/2017
More
अवकाश-शास्त्रज्ञ आणि संशोधक आशिष महाबळ यांची मुलाखत

Duration: 00:44:39


विश्वसंवाद -७: कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन - “कला”

4/1/2017
More
कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन म्हणजेच “कला”च्या १५व्या वर्धापन-दिनानिमित्त “कला”च्या काही कलारत असणाऱ्या मंडळींशी साधलेला संवाद.

Duration: 00:42:20


विश्वसंवाद-६: जयवंत उत्पात (भाग-२)

3/15/2017
More
भारतीय तालवाद्यांच्या पहिल्या सिंथेसायझरचे निर्माते जयवंत उत्पात यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग.

Duration: 00:31:58


विश्वसंवाद-५: जयवंत उत्पात (भाग-१)

3/1/2017
More
भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचे जनक जयवंत उत्पात यांची मुलाखत

Duration: 00:33:00


विश्वसंवाद-४: चंदा आठले

2/15/2017
More
Friends of Anandwan च्या चंदा आठले यांची मुलाखत.

Duration: 00:30:40

See More