
ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast
Arts & Culture Podcasts
As the name suggests, Travel Katta is a casual conversation hub hosted by Sunila Patil, where seasoned travellers gather to share their incredible travel stories. This podcast is designed to educate and entertain, offering a blend of captivating stories, unique experiences, valuable knowledge, stunning visuals, and much more. A fresh episode drops every alternate Wednesday. Join us on this journey of exploration and discovery – see you on the other side!
जसे नाव सुचवते, Travel Katta म्हणजेच एक गप्पांचा कट्टा, जिथे होस्ट सुनीला पाटील अनुभवी प्रवाशांसोबत त्यांच्या रोमांचक प्रवासकथा शेअर करतात. हा पॉडकास्ट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला मिळतील अद्भुत कथा, अनोखे अनुभव, मौल्यवान ज्ञान, नेत्रदीपक दृश्ये आणि बरंच काही. नवीन एपिसोड दर पंधरवड्यात बुधवारी उपलब्ध होईल. नवीन अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी तयार राहा. चला, या अनोख्या प्रवासाचा भाग बनूया!
Location:
United States
Genres:
Arts & Culture Podcasts
Description:
As the name suggests, Travel Katta is a casual conversation hub hosted by Sunila Patil, where seasoned travellers gather to share their incredible travel stories. This podcast is designed to educate and entertain, offering a blend of captivating stories, unique experiences, valuable knowledge, stunning visuals, and much more. A fresh episode drops every alternate Wednesday. Join us on this journey of exploration and discovery – see you on the other side! जसे नाव सुचवते, Travel Katta म्हणजेच एक गप्पांचा कट्टा, जिथे होस्ट सुनीला पाटील अनुभवी प्रवाशांसोबत त्यांच्या रोमांचक प्रवासकथा शेअर करतात. हा पॉडकास्ट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला मिळतील अद्भुत कथा, अनोखे अनुभव, मौल्यवान ज्ञान, नेत्रदीपक दृश्ये आणि बरंच काही. नवीन एपिसोड दर पंधरवड्यात बुधवारी उपलब्ध होईल. नवीन अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी तयार राहा. चला, या अनोख्या प्रवासाचा भाग बनूया!
Language:
English
🏔️ Arunachal Pradesh 🌸 निसर्ग सौंदर्य, ⛩️ मोनॅस्टरी आणि अनेक रहस्य! 🔦| Travel Katta | Sunila Patil & Sunil Kini
Duración:00:31:21
🇿🇦 SOUTH AFRICA: 🦁 भन्नाट गोष्टी आणि अद्भुत अनुभव 🌍 | Travel Katta | Sunila Patil & Sagar Chachad
Duración:00:40:48
📍🗺️ TOUR MANAGER च्या अनोखे जीवनातील अनुभव👨🏻✈️👩🏻✈️| Travel Katta | Sunila Patil & Nimesh Lad
Duración:00:28:19
🎒BACKPACKING: कंफर्ट झोनच्या बाहेर 🌍✨| Travel Katta | Sunila Patil & Indrajeet More
Duración:00:37:05
🇬🇷🇮🇳 म्हणून Greece हे भारतीयांसाठी एकदम ideal ठिकाण आहे! | Travel Katta | Sunila Patil & Veena Patil
Duración:00:42:57
🥳 Travel Katta 2.0 परत येत आहे! | मराठी Podcast Announcement
Duración:00:00:28
EP 84 साऊथ अमेरिका सुनील पाटील यांच्या सोबत
Duración:00:36:06
EP 83 आर्क्टिक ते अंटार्क्टिका - समुद्रातील मरिन सफारी
Duración:00:30:03
EP 82 सौदी अरेबियाच्या गोष्टी सुनीला पाटील ह्यांच्या सोबत
Duración:00:33:36
Ep 81 - बनवा २०२४ ट्रॅव्हल बकेट लिस्ट सुनीला पाटील यांच्या सोबत
Duración:00:34:18
EP 80 युअर 'ब्रॉडवे' टू न्यूयॉर्क
Duración:00:43:16
EP 79 स्कॉच, बॅगपायपर्स आणि एक भान हरपवणारा देश!
Duración:00:40:48
EP 78 गुडबाय स्ट्रेस अँड हॅलो वेलनेस!
Duración:00:32:02
Ep 77 महादेवाची भूमी 'उज्जैन' सागर चाचड सोबत
Duración:00:33:09
Ep 76 ऑटम कलर्स - निसर्गाची रंगीबिरंगी उधळण!
Duración:00:26:37
EP 75 वडा पाव हा नक्की कुणाचा - मुंबईचा की पोर्तुगालचा?
Duración:00:41:57
EP 74 नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? - आता नो मोअर कंफ्युझन!
Duración:00:21:48
EP 73 मोर्बेया - माद्रिद आणि बार्सेलोना पलिकडचं स्पेन!
Duración:00:31:09
EP 72 क्राबी की फुकेत - नक्की काय निवडावं?
Duración:00:25:29
EP 71 सॅन अँटोनियो - पहा अमेरिकेचं एक आगळं-वेगळं रूप!
Duración:00:24:35