Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast
Kids & Family Podcasts
"दोन बायका गप्पा ऐका" आहे दोन घट्ट मैत्रिणी- अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचा एक खास मराठी पॉडकास्ट! आणि आपल्या पॉडकास्ट मध्ये ह्या दोघी मारणार आहेत दिलखुलास गप्पा, काही सामाजिक तर काहीश्या खाजगी विषयांवर. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अपर्णा, आणि स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट अवंती, त्यांच्या आयुष्यात एक वर्कींग वूमन, आई आणि मैत्रीण म्हणून त्यांना आलेले अनुभव ह्या पॉडकास्ट मध्ये शेअर करणार आहेत. लिव्ह इन रीलेशनशिप, बॉडी शेमिंग, मुलं आणि पालकांमधली जनरेशन गॅप, अश्या अनेक विषयांचे वेग वेगळे पैलू जाणून घेण्याचीसंधी तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये मिळेल.
तर नक्की ऐका "दोन बायका गप्पा ऐका" दर बुधवारी आय वि ऍम पॉडकास्ट app, वेबसाइट आणि अन्य पॉडकास्टींग प्लॅटफॉर्म्स वर!
Donn Bayka Gappa Aika is a Marathi podcast about two best friends and joyful mothers; Aparna Dixit and Avanti Damle. In this podcast, they discuss and present their individual perspective on some of the most common social & personal issues surrounding us. Aparna Dixit, a clinical psychologist and Avanti Damle, a Sports Nutritionist will have relatable stories and life incidences, a woman faces as a mother, wife, friend and a working individual. The podcast creates an opportunity for the listeners to hear different perspectives on topics such as live-in relationships, body shaming, the generation gap between parents and kids, women in their workspaces and more.
So, tune in to Donn Bayka Gappa Aika every Wednesday to listen to their insightful and entertaining talks on IVM Podcasts.
Location:
United States
Genres:
Kids & Family Podcasts
Description:
"दोन बायका गप्पा ऐका" आहे दोन घट्ट मैत्रिणी- अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचा एक खास मराठी पॉडकास्ट! आणि आपल्या पॉडकास्ट मध्ये ह्या दोघी मारणार आहेत दिलखुलास गप्पा, काही सामाजिक तर काहीश्या खाजगी विषयांवर. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अपर्णा, आणि स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट अवंती, त्यांच्या आयुष्यात एक वर्कींग वूमन, आई आणि मैत्रीण म्हणून त्यांना आलेले अनुभव ह्या पॉडकास्ट मध्ये शेअर करणार आहेत. लिव्ह इन रीलेशनशिप, बॉडी शेमिंग, मुलं आणि पालकांमधली जनरेशन गॅप, अश्या अनेक विषयांचे वेग वेगळे पैलू जाणून घेण्याचीसंधी तुम्हाला ह्या पॉडकास्ट मध्ये मिळेल. तर नक्की ऐका "दोन बायका गप्पा ऐका" दर बुधवारी आय वि ऍम पॉडकास्ट app, वेबसाइट आणि अन्य पॉडकास्टींग प्लॅटफॉर्म्स वर! Donn Bayka Gappa Aika is a Marathi podcast about two best friends and joyful mothers; Aparna Dixit and Avanti Damle. In this podcast, they discuss and present their individual perspective on some of the most common social & personal issues surrounding us. Aparna Dixit, a clinical psychologist and Avanti Damle, a Sports Nutritionist will have relatable stories and life incidences, a woman faces as a mother, wife, friend and a working individual. The podcast creates an opportunity for the listeners to hear different perspectives on topics such as live-in relationships, body shaming, the generation gap between parents and kids, women in their workspaces and more. So, tune in to Donn Bayka Gappa Aika every Wednesday to listen to their insightful and entertaining talks on IVM Podcasts.
Twitter:
@IVMPodcasts
Language:
English
Email:
ivmshows@pratilipi.com
मुलं, स्पर्धा आणि Reality shows
Duración:00:45:52
तुलना, तारुण्य आणि Ageing
Duración:00:38:47
आठवणी, साठवणूक आणि Recycling
Duración:00:36:30
चाळीशी , मध्यांतर आणि Second innings
Duración:00:33:09
सण-वार आणि Celebrations
Duración:00:37:25
पुणेकर, आठवणी आणि Generation gap
Duración:00:48:03
घरचं जेवण, फास्ट फूड आणि Food apps
Duración:00:37:31
लग्न , पार्टनर्स आणि Live-in Relationships
Duración:00:31:17
स्पर्शाची भाषा, प्रेम आणि PDA
Duración:00:37:27
सोशल मीडिया , मानसिक आरोग्य आणि FOMO
Duración:00:37:34
विल स्मिथ, विनोद आणि Body shaming
Duración:00:42:22
सिंगल पॅरेंट, सरोगसी आणि Adoption
Duración:00:37:34
कुटुंब, समाज आणि Comparison
Duración:00:39:18
कपल्स, मुलं आणि Pets
Duración:00:41:01
बायका, नोकरी आणि Promotions
Duración:00:41:24
आई तुला नाही कळणार, जेन Z मुले आणि Parenting
Duración:00:39:06
भेटूया आपल्या होस्टसला | Introducing Aparna Dixit and Avanti Damle
Duración:00:04:03
Welcome to Donn Bayka Gappa Aika
Duración:00:01:11