Marathi Khidkitun
Kids & Family Podcasts
माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!
मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!
हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!
कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !
तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी!
Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.
If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.
So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!
Location:
India
Genres:
Kids & Family Podcasts
Description:
माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'! मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे! हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे! कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल ! तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी! Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more. If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home. So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!
Twitter:
@IVMPodcasts
Language:
English
Email:
ivmshows@pratilipi.com
'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद
Duration:00:36:32
मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..
Duration:00:45:02
डोकावूया, व. पु. काळे यांच्या घरी
Duration:00:15:03
न्यूटन आणि आईन्स्टाईन
Duration:00:13:32
सुखी माणसाचा सदरा आणि एपीक्यूरस
Duration:00:14:16
कवी म. म. देशपांडे यांची कविता: 'कळत नाही'
Duration:00:14:33
देऊ या ,आदिवासींना नवं भान
Duration:00:15:52
देवरायांचं महत्व
Duration:00:12:14
आपत्ती सुरक्षा आणि पेल्ट्झ परिणाम
Duration:00:12:59
करड्या रसायन शास्त्राकडून, हिरव्या रसायन शास्त्राकडे
Duration:00:12:11
पुस्तकाची शताब्दी
Duration:00:12:14
बेगम अख्तर संगीतातील गझलांकार
Duration:00:14:45
द. मा. मिरासदार: उत्साहाचा झरा
Duration:00:12:37
जीवनात गुरुचे महत्त्व
Duration:00:11:45
विश्व निर्मिती आणि स्टीव्हन वाईनबर्ग
Duration:00:12:17
पु.शि. रेगे आणि त्यांची कविता:अन् पहाट होता
Duration:00:15:18
टेम्स नदीच्या काठाकाठाने
Duration:00:13:27
शब्दांची पुनरुक्ती आणि झिप्फचासिद्धांत
Duration:00:13:49
निर्णय कसा घ्यावा?
Duration:00:11:55
संध्याकाळ, सांज-समय
Duration:00:13:23