Sakalchya Batmya / Daily Sakal News-logo

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News & Politics Podcasts

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

Location:

India

Description:

Twitter:

@audiowallah

Language:

English

Episodes
Ask host to enable sharing for playback control

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

5/4/2024
१) जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला२) रावेर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आज केकेआर विरूद्ध लखनौ तर चेन्नई विरूद्ध पंजाब (ऑडिओ)४) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.... पण शेतकऱ्यांना फायदा किती?५) इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या ६) पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक ७) प्रतिक गांधी साकारतोय 'गांधी' स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:19

Ask host to enable sharing for playback control

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

5/3/2024
१) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७) ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वाद स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:17

Ask host to enable sharing for playback control

जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

5/2/2024
१) मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२) जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४) कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६) इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७) ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसाय स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:21

Ask host to enable sharing for playback control

शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

5/1/2024
१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ) ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली ५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या ६) नागपूरच्या राजेश जोशींचा विक्रम; सर्वात छोट्या व हलक्या विमानाची केली निर्मिती ७) 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच? हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत होतोय प्रयोग स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Duration:00:12:40

Ask host to enable sharing for playback control

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा

4/30/2024
१) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार७) 2022च्या आयपीएल घोटाळ्यावर येतोय बॉलिवूड सिनेमा स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Duration:00:11:13

Ask host to enable sharing for playback control

बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

4/29/2024
१) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात७) पापाराझींच्या नाराजीवर बोलली तापसी पन्नू! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:47

Ask host to enable sharing for playback control

लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

4/28/2024
१) मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२) लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५) एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६) दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव; काय आहे कारण?७) ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:08:45

Ask host to enable sharing for playback control

सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

4/27/2024
१) केंद्रानं कांदा निर्यातीला खरंच परवानगी दिली? (ऑडिओ)२) सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज बंगळुरु विरुद्ध गुजरात आणि चेन्नई विरुद्ध हैद्राबाद लढत (ऑडिओ)४) एक मे पासून बदलणार बँकांचे हे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम५) राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या६) दोन बायका फजिती ऐका! घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह, पोलिसाला कोर्टानं फटकारलं७) समंथाने मिटवली लग्नाची प्रत्येक आठवण स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:25

Ask host to enable sharing for playback control

सोलापुरात राम सातपुतेंचं काय होणार? ते मतदानकार्ड नसेल तरी करता येते मतदान!

4/27/2024
१) ‘ईव्हीएमच्या बाजूने सर्वोच्च ‘मत’; न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’बाबतच्या याचिका फेटाळल्या२) सोलापूर लोकसभेत सातपुतेंचं काय होणार? (ऑडिओ)३) आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)४) रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक५) '...तर आम्ही भारत सोडू', दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा; काय आहे प्रकरण?६) मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? जाणून घ्या७) मला फरक पडत नाही’ बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर लारा दत्ताचे रोखठोक भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:53

Ask host to enable sharing for playback control

धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? ते युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट

4/25/2024
१) दुसऱ्या टप्प्यासाठी आज 89 मतदारसंघात मतदान; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांचा समावेश २) धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड राहणार? उमेदवारांमध्ये कसा सुरुए प्रचार? ३) आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत; कोणाचं पारडं राहणार जड?४) देशातील चित्त्याचा अधिवास वाढणार; कुनोनंतर गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणणार५) युद्धामुळं जगभरात वाढलं उपासमारीचे संकट६) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा करणार अवकाश यात्रा ७) अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत! आयपीएलचं अवैध स्ट्रीमिंग, सायबर सेलनं पाठवलं समन्स स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

Duration:00:10:09

Ask host to enable sharing for playback control

साताऱ्यात पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला ते हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार?

4/24/2024
१) प्रवाशांना फुटणार आणखी घाम! ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीटदरात दुप्पट वाढ२) साताऱ्यात शरद पवार अन् मोदींची प्रतिष्ठा पणाला (ऑडिओ)३) हैदराबादकडून धावांचा पाऊस कायम राहणार? आज बंगळूरविरुद्ध लढत (ऑडिओ)४) आता बुटांच्या साईजसाठी येणार भारतीय प्रमाण; US, UK ऐवजी दिसणार 'Bha' - रिपोर्ट५) कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?६) वेटिंग-आरएसी तिकीट रद्द झाल्यास आता संपूर्ण तिकीटाचे पैसे कापले जाणार नाहीत७) प्रिती झिंटाचं धमाकेदार कमबॅक! स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:00

Ask host to enable sharing for playback control

माढ्यात मोहिते पाटील की निंबाळकर? ते मुंबईत विकेंडला पुन्हा हिट वेव

4/23/2024
१) बर्फ ठरतोय तापदायक; तज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला२) माढा लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज दिल्ली-गुजरातमध्ये लढतीचा थरार (ऑडिओ)४) पुणे-मुंबई येणार आणखी जवळ५) मतदार यादीत आपले नाव तपासा घरबसल्या६) मुंबईत विकेंडला पुन्हा एकदा हिट वेव चा अंदाज७)आयुष्मानने दिली धक्कादायक कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:08:40

Ask host to enable sharing for playback control

राजू शेट्टी लोकसभेचं मैदान मारणार का? ते IPLमध्ये आज CSK बदला घेण्यासाठी सज्ज

4/22/2024
१) 'जागतिक वृक्षनगरी' बहुमान पटकावण्यात 'मुंबई'ची हॅट्रीक२) हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) IPLमध्ये आज चेन्नई आणि लखनौ आमनेसामने (ऑडिओ)४) लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला विजय५) इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त६) रक्तसाठ्याची माहिती आता मिळणार ऑनलाइन; राज्य सरकारचा मोठा निर्णय७) आलिया मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी घेते थेरपी स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:35

Ask host to enable sharing for playback control

सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान

4/21/2024
१) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!२) सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)३) IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान (ऑडिओ)४) मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू५) एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी६) मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान७) यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:19

Ask host to enable sharing for playback control

कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? आज IPLमध्ये 'डबल हेडर'ची मेजवानी

4/20/2024
१) मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४) टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६) एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७) राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:30

Ask host to enable sharing for playback control

रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का

4/19/2024
१) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ) ४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार ७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:10:16

Ask host to enable sharing for playback control

रायगडमध्ये कशी आहे निवडणुकीची हवा? ते अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरून आला उमेदवार

4/18/2024
१) मुंबईत वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना अन्नबाधा२) रायगड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ) ३) लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे आव्हान (ऑडिओ)४) नेस्ले कंपनी सरकारच्या रडारवर; अहवालात मोठा खुलासा, बेबी फूडमध्ये मिसळली साखर५) पीएफ नियमांमध्ये मोठा बदल; पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले६) रेड्यावरून यमराजाच्या वेशात येऊन अर्ज दाखल७) शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ‘ईडी’कडून टाच स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:08:27

Ask host to enable sharing for playback control

परभणीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? ते विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’

4/17/2024
१) कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारली, उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे २) परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) आज मुंबईची पंजाबशी लढत (ऑडिओ)४) भारताची लोकसंख्या पोहचली १४४ कोटींवर ५) निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर६) आयपीएल सामन्याच्या तिकीटाची किंमत कशी ठरते?७) विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’ स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:12

Ask host to enable sharing for playback control

हिंगोली लोकसभेत कोणाची हवा? ते पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार

4/16/2024
१) राज्यात पोलिस भरतीच्या एका जागेसाठी १०२ उमेदवार२) हिंगोली लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये गुजरात-दिल्ली आमने-सामने (ऑडिओ)४) लहान मुलांना उष्णतेच्या लाटेचा त्रास; राज ठाकरेंची शाळांना सुट्टी देण्याची मागणी,५) ISRO ने पुन्हा जगात नाव कमावलं! रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात मिळवले मोठे यश, सविस्तर वाचा...६) BSF सोबतच्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार७)...म्‍हणून मी सोशल मीडियापासून दूर : चिन्मय मांडलेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:40

Ask host to enable sharing for playback control

अशोक चव्हाणांच्या होमग्राउंडवर भाजपचं काय होणार? ते आयपीएलमध्ये आज कोलकता विरुद्ध राजस्थान सामना

4/15/2024
१) मान्सून यंदा समाधानकारकरित्या बरसणार; IMD चा अंदाज२) नांदेड लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) कोलकता-राजस्थान यांच्यात ईडन गार्डन स्टेडियममध्ये थरार रंगणार (ऑडिओ)४) वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण५) मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी६) Iran-Israel war : तुमच्यावर काय होणार परिणाम?७) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित पहिलाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Duration:00:09:20