तीन गोष्टी-logo

तीन गोष्टी

BBC

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

Location:

United Kingdom

Genres:

Government

Networks:

BBC

Description:

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

Language:

English

Episodes
Ask host to enable sharing for playback control

मोदींना प्रचारात अडानी - अंबानींचं नाव का घ्यावं लागलं? BBC News Marathi

5/8/2024
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

Duration:00:31:31

Ask host to enable sharing for playback control

राहुल गांधी अमेठी सोडून रायबरेलीला का गेले? BBC News Marathi

5/3/2024
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा

Duration:00:33:42

Ask host to enable sharing for playback control

छगन भुजबळ, सामंत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार काय सांगते? BBC News Marathi

4/19/2024
आजच्या तीन गोष्टी... 1) सामंत, भुजबळांच्या माघारीमागे काय दडलंय? 2) इस्रायलनं खरंच इराणवर हल्ला केला का? 3) मस्क – मोदी भेटीत नेमकं काय ठरणार?

Duration:00:30:56

Ask host to enable sharing for playback control

धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi

9/21/2023
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा

Duration:00:32:04

Ask host to enable sharing for playback control

कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट

12/28/2022
तीन गोष्टी 1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी 2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच 3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू

Duration:00:30:54

Ask host to enable sharing for playback control

सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi

6/15/2022
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी 1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? 2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार 3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ

Duration:00:30:41

Ask host to enable sharing for playback control

3 गोष्टी पॉडकास्ट - यासिन मलिकला जन्मठेप, काश्मीरमध्ये दगडफेक

5/25/2022
आजच्या तीन गोष्टी यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध? 3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -

Duration:00:30:48

Ask host to enable sharing for playback control

तीन गोष्टी पॉडकास्ट: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय का?

3/29/2022
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी 1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय? 2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं? 3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला

Duration:00:31:07

Ask host to enable sharing for playback control

Welcome

1/21/2021
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

Duration:00:01:00