नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam-logo

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

Business & Economics Podcasts

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत. We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.

Location:

United States

Description:

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत. We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.

Language:

English


Episodes
Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast

5/10/2024
पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे. पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

Duration:01:19:59

Ask host to enable sharing for playback control

Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman

5/2/2024
मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

Duration:00:53:10

Ask host to enable sharing for playback control

शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul

3/29/2024
नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे? ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे! Credits: Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay. Edit Assistant: Mohit Ubhe. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

Duration:01:00:20

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Prashant Damle | EP 12 | Marathi Podcast #AmukTamuk #MarathiNatak

3/9/2024
मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत. पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा! ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा: Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996

Duration:00:46:18

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Nilesh Gadgill | EP 11 | Marathi Podcast #EasyDry #AmukTamuk

1/20/2024
रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात? तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात? Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ? Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का? Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ? अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Website: https://www.easydrysystems.com/ Credits: Guest: Nilesh Gadgil (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay. Edit Assistant: Mohit Ubhe. Edit Supervisor: Tanwee Paranjpe. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapa

Duration:00:58:18

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Aditya Modak | EP 10 | Marathi Podcast #PNGJewellers #AmukTamuk

12/23/2023
P.N. Gadgil & Sons मध्ये employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता? P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं? Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो? तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का? Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून. Credits: Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by P. N. Gadgil & Sons, CFO & CMO P. N. Gadgil & Sons) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Tanwee Paranjpe. Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe. Intern: Sohan Mane, Mandar Alone. Social Media Intern: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/6ui5f0z8WmCVm87KGn5A4H?si=6c44fa3029a244fb #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

Duration:00:56:16

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Shakti Salgaonkar | EP 9 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk

11/21/2023
कालनिर्णय ची सुरुवात कशी झाली? कालनिर्णय आजच्या काळात पण relevant का आहे? महिला उद्योजिका म्हणून सतत आपली position establish करायचं pressure असतं का? एकूणच नवीन उद्योजकांनी व्यवसाय करताय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात? अशा अनेक पैलूंवर आम्ही गप्पा मारल्यात कालनिर्णयच्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर येझदानी ह्यांच्यासोबत Credits: Guest: Shakti Salgaonkar Yezdani (Executive Director, Kalnirnay) Host: Shardul Kadam Creative Producer: Omkar Jadhav Editor: Tanwee Paranjpe Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar

Duration:00:53:50

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul Ft. Dr. Vikram Kamat | EP 7 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk

11/14/2023
विठ्ठल कामत यांचा औद्योगिक वारसा डॉ. विक्रम कामत कसे चालवत आहेत? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? franchise व्यवसायात उद्योजकांची फसवणूक होते का? या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत VITS ग्रुप चे संचालक डॉ. विक्रम कामत यांच्यासोबत. Credits: Host: Shardul Kadam Guest: Dr. Vikram Kamat, Founder and Chairman, The VITS Kamat Group Creative Producer: Omkar Jadhav Editor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Chapters | Nava Vyapar 00:00 - Introduction 02:18 - How to carry on a family business legacy 03:11 - What not to do in a business 05:12 - Major challenges in hospitality industry 06:56 - Brand identity 08:48 - USP of a brand 10:57 - Challenges in franchise model of business 19:36 - Structure of business and debt 23:39 - Importance of support in business 28:56 - How to analyze your customer 32:01 - Fear of failure 33:21 - Importance of team formation in business 36:39 - What not to do while working with people 39:14 - What not to fear 40:43 - Passion and profits

Duration:00:42:47

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Tushar Kelkar |EP 8| Marathi Business Podcast| Crazy Cheesy Cafe

10/28/2023
'क्रेझी चिझी'ने एक छोटी टपरी ते २५ franchises ची chain चा प्रवास कसा केला? कोणतंही hotel management चं शिक्षण न घेता एवढा मोठा फ़ूड बिज़नेस कसा उभा राहिला? यामध्ये काय अडचणी आल्या? डॉमिनोस, McDonalds च्या तोडीचा व्यवसाय मराठी व्यावसायिक तयार करू शकतो का? या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत पुण्याचे लाडके काका, अर्थात 'क्रेझी चिझी' चे संचालक तुषार केळकर यांच्यासोबत. Credits: Guest: Tushar Kelkar (Founder, Crazy Cheesy Cafe) Host: Shardul Kadam Creative Producer: Omkar Jadhav Editor: Mohit Ubhe Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit assistant: Shrutika Mulay Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar

Duration:00:48:11

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Bharat Gite | Taural India | EP 6 | Marathi Podcast #businesspodcast

9/26/2023
परळीसारख्या छोट्या गावातून येऊन देश-विदेशात स्वतःचं साम्राज्य 'भरत गिते' यांनी कसं उभं केलं? Export Quality चं aluminium casting भारतात कसं तयार केलं? hardcore manufacturing मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांनी काय लक्षात ठेवायला हवं? अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत उद्योजक 'भरत गिते' यांच्यासोबत 'नव्या व्यापार' च्या या नवीन एपिसोड मध्ये. Credits: Host: Shardul Kadam Guest: Bharat Gite, MD, CEO, Taural India Pvt. Ltd. Creative Producer: Omkar Jadhav Editor: Mohit Ubhe Edit Supervisor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Shrutika Mulay Intern: Sohan Mane 00:00 - Introduction 02:54 - Journey of starting a business 04:26 - Fascination of manufacturing sector 08:05 - How to overcome various hurdles 10:22 - Manufacturing sector and college learning 12:27 - How to achieve your dreams and struggle behind business 17:38 - How to handle risk in business 20:15 - Precision and product making 24:21 - Thought behind choosing a business path 27:12 - Vision of India being the manufacturing hub 31:17 - Gap between industry and education sector 33:59 - Startup culture 40:07 - What not to do in a business 42:05 - How to tackle failure 43:53 - Motivation behind starting a business Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts

Duration:00:46:07

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Amol Ravetkar | Ravetkar Group |EP 5 |Marathi Podcast #BusinessPodcast

9/11/2023
Real Estate च्या गर्दीत मराठी माणसाने आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली? कोणत्याही उद्योजकासासाठी घरातल्या लोकांचा Support कसा महत्वाचा असतो? घर भाड्याने घेणे आणि विकत घेणे याबद्दलच्या मानसिकतेत covid नंतर काय बदल झाला? जेव्हा लोक त्यांच्या जुन्या घराची किल्ली विश्वासाने Redevelopment साठी देतात तेव्हा घर तयार होईपर्यंत उद्योजकाला झोप लागते का? अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत रावेतकर ग्रुप चे CMD, अमोल रावेतकर यांच्यासोबत 'नवा व्यापार' मध्ये. #AmukTamuk #MarathiPodcast #businesspodcast #MarathiPodcast Credits: Guest: Amol Ravetkar, CMD, Ravetkar Group Host: Shardul Kadam Creative Producer: Omkar Jadhav Editor: Shrutika Muley Edit Supervisor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Mohit Ubhe Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar 00:00 - Introduction 01:58 - Journey of starting a business 08:51 - Limitations of starting a business 11:13 - How to establish a brand 17:45 - Financial management and business 26:46 - Decision making process of an entrepreneur 33:24 - What not to do as an entrepreneur 35:08 - How to handle challenges 36:59 - Families support in a business

Duration:00:41:46

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Gautam Rege | Josh Software | EP 4 | Marathi Podcast #BusinessPodcast

9/2/2023
१०० कोटी चा IT Josh कसं उभारलं? Entrepreneur झालो म्हणजे पैसा जास्त मिळत का? ९-५ Job आणि स्वतः चा व्यवसाय करणे ह्यात काय फरक आहे? Business मध्ये एकमेकांचा ट्रस्ट असणं किती महत्वाचं असतं? Business करताना passion किती महत्वाचं असतं? Big-fat salaried job सोडून business चालू करण्या पर्यंतचा प्रवास कसा होता अशाच काही प्रश्नांवर 'नवा व्यापार' च्या ह्या चौथ्या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत Gautam Rege, Founder & Director, Josh Software. #AmukTamuk #MarathiPodcast #NavaVyapar #JoshSoftware #BusinessPodcast Credits: Host: Shardul Kadam Guest: Gautam Rege Creative Producer: Omkar Jadhav Editor: Shrutika Mulay Edit Supervisor: Tanwee Paranjpe Production Assistant: Mohit Ubhe Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Duration:00:45:24

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Sayalee Marathe | EP 3 | Marathi Podcast | Aadyaa ​

7/31/2023
पुण्यातील एका सर्व साधारण कुटुंबात जन्मलेल्या आणि Engineering चं शिक्षण घेतलेल्या मुलीने हॅन्डमेड दागिने बनवायचा यशस्वी ब्रँड 'Aadyaa' कसा स्थापित केला? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं कसं असावं? अशाच काही प्रश्नांवर 'नवा व्यापार' च्या ह्या तिसऱ्या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत Sayalee Marathe, Founder House of Aadyaa. How did a girl born in an ordinary family in Pune and education in Engineering established a successful brand of handmade jewelry 'Aadyaa'? While running any business, what strategies are to be used? In this third episode of ‘Nava Vyapar’ we are in Conversation with Sayalee Marathe, Founder House of Aadyaa Credits: Host: Shardul Kadam Guest: Sayalee Marathe Creative Producer: Omkar Jadhav Editor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Shrutika Mulay Intern: Sohan Mane, Mohit Ubhe Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcast #NavaVyapar #Aadyaa #SayaleeMarathe 00:00 - Introduction 02:16 - Conversion of passion into business 08:06 - Journey of Aadyaa 11:14 - How to sustain and compete in market 17:34 - Fear of failure 21:57 - Multitasking and family management 25:33 - Role of gender while working 30:23 - Overcoming fear of not coming from business background 33:23 - What to do and what not to do in business

Duration:00:41:29

Ask host to enable sharing for playback control

Is Chitale Bandhu set to go national? | Nava Vyapar with Shardul: Ft. Indraneel Chitale | Ep 2

7/27/2023
चितळे बंधू national ब्रँड होतोय का? चितळे बंधू मिठाईवाले काळानुसार कसं वाढत गेलं? नवनवीन कल्पना कशा राबवल्या जात आहेत? नवीन business आणि startups ह्या बद्दलचं इंद्रनील चितळे ह्यांचं काय मत आहे? कुठलीही नवीन पिढी जेव्हा वारसा असेलेल्या business मध्ये येते तेव्हा ते कितपत मदतगार ठरतं? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? ‘नवा व्यापार' च्या ह्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आले आहेत इंद्रनील चितळे, Managing Partner, चितळे बंधू मिठाईवाले. Credits: Host: Shardul Kadam Guest: Indraneel Chitale Creative Producer: Omkar Jadhav Editor: Tanwee Paranjpe, Shrutika Mulay Intern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar

Duration:00:51:04

Ask host to enable sharing for playback control

Nava Vyapar with Shardul: Ft. Jayanti Kathale & Sandeep Gadwal | EP 1 @Purnabramha

6/7/2023
'नवा व्यापार' च्या या पहिल्या एपिसोड मध्ये आले आहेत जयंती कठाळे, पूर्णब्रह्म च्या Founder आणि Director, आणि संदिप गढवाल, पूर्णब्रह्म चे Director. या एपिसोड मध्ये पूर्णब्रह्मचं vision, Unique Selling Point (USP) आणि महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल चर्चा केली आहे. In the first episode of ‘Nava Vyapar’ we had a conversation with Jayanti Kathale, Founder and Director of Purnabramha Maharashtrian Restaurants, and Sandeep Gadhval, Director of Purnabramha Maharashtrian Restaurants. We have discussed with them the Vision, Objectives, Unique Selling Point (USP), and Maharashtrian Food of Purnabramha. Credits: Host: Shardul Kadam Guests: Jayanti Kathale, Sandeep Gadhval Editor: Tanwee Paranjape Creative Producer: Omkar Jadhav Interns: Rutuja Waikar, Sohan Mane

Duration:00:51:31