World dialogue-logo

World dialogue

Interviews >

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.
More Information

Location:

United States

Description:

This is a first-ever podcast in Indian regional language-Marathi. Mandar Kulkarni interviews those Marathi personalities from all across the globe who are doing some unique, out-of-ordinary work.

Language:

Multilingual


Episodes

विश्वसंवाद-३८: कौस्तुभ राडकर

9/2/2018
More
Ironman ही स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारे Ironman of India आणि Sports Medicine Coach कौस्तुभ राडकर यांची मुलाखत.

Duration:00:33:01

विश्वसंवाद-३७: दत्ता पाटील

8/1/2018
More
हलगरा या गावाचा कायापालट करण्यात प्रमुख भूमिका असणारे दत्ता पाटील यांची मुलाखत

Duration:00:45:47

विश्वसंवाद-३६: अनघा गोडबोले

7/15/2018
More
Master Chef या reality cooking show च्या स्पर्धक अनघा गोडबोले यांची मुलाखत

Duration:00:38:19

विश्वसंवाद-३५: प्रकाश यादगिरे

7/1/2018
More
“एक गाव गणिताचा” हा अभिनव उपक्रम चालविणारे प्रकाश यादगिरे यांची मुलाखत.

Duration:00:36:58

विश्वसंवाद-३४: माधवी चंद्रचूड

6/14/2018
More
“प्रथम गुरुकुल”च्या संस्थापिका आणि संचालिका माधवी चंद्रचूड यांची मुलाखत

Duration:00:36:21

विश्वसंवाद-३३: प्रसाद कुलकर्णी

5/1/2018
More
बुक-स्पेस या अभिनव वाचनालयाचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी यांची मुलाखत

Duration:00:35:08

विश्वसंवाद-३२: मिलिंद शिंत्रे

4/15/2018
More
जगातलं सर्वात मोठे शब्द-कोडं बनविण्याचा विश्व-विक्रम करणारे मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत.

Duration:00:40:30

विश्वसंवाद-३१: श्रीनिवास नार्वेकर (भाग-२)

3/31/2018
More
आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग

Duration:00:43:53

विश्वसंवाद-३०: श्रीनिवास नार्वेकर (भाग-१)

3/15/2018
More
आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांची मुलाखत

Duration:00:37:34

विश्वसंवाद-२९: डॉ. दिनेश वैद्य

3/1/2018
More
जुनी हस्तलिखितं आणि पोथ्या यांच्या डिजिटायझेशनचं प्रचंड काम करणारे डॉ. दिनेश वैद्य यांची मुलाखत

Duration:00:32:22

विश्वसंवाद -२८: अमेय गणपुले (भाग-२)

2/15/2018
More
अमेरिकेत सैन्यात अधिकारी असलेल्या अमेय गणपुलेच्या मुलाखतीचा दुसरा भाग

Duration:00:24:39

विश्वसंवाद-२७: अमेय गणपुले (भाग-१)

2/1/2018
More
अमेरिकन सैन्यात अधिकारी असणारा मराठी युवक अमेय गणपुले याची मुलाखत

Duration:00:31:36

विश्वसंवाद-२७: अमेय गणपुले

2/1/2018
More
अमेरिकन सैन्यात अधिकारी असणारा मराठी युवक अमेय गणपुले याची मुलाखत

Duration:00:31:36

विश्वसंवाद-२६: प्रा मृदुला बेळे

1/15/2018
More
बौद्धिक संपदा या विषयातील तज्ज्ञ प्रा मृदुला बेळे यांची मुलाखत

Duration:00:51:09

विश्वसंवाद-२५: प्रा मनीषा खळदकर आणि अभिषेक बाविस्कर

1/1/2018
More
“स्वयम” या स्टुडन्ट सॅटेलाईट प्रोजेक्टची कहाणी

Duration:00:42:33

विश्वसंवाद-२४: सायली राजाध्यक्ष (भाग-२)

12/15/2017
More
ऑनलाईन, मल्टिमिडीया दिवाळी अंकाच्या संपादिका सायली राजाध्यक्ष यांची मुलाखत.

Duration:00:32:28

विश्वसंवाद-२३: सायली राजाध्यक्ष (भाग-१)

12/1/2017
More
मराठीतले, जगभरात वाचले जाणारे दोन लोकप्रिय ब्लॉग्ज लिहिणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा.

Duration:00:32:18

विश्वसंवाद-२२: आशय जावडेकर

11/15/2017
More
अमेरिकेतील मराठी-भाषिक चित्रपट-निर्माता आणि दिग्दर्शक आशय जावडेकर याची मुलाखत

Duration:00:45:37

विश्वसंवाद-२१: प्रदीप लोखंडे

11/1/2017
More
Rural Relations या संस्थेचे प्रदीप लोखंडे यांची मुलाखत.

Duration:00:44:16

विश्वसंवाद-२०: कुमार अभिरूप

10/15/2017
More
Young WordPress Developer कुमार अभिरूप याची मुलाखत

Duration:00:30:47